दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड
English Website (इंग्रजी वेबसाईट)

कॉर्पोरेट प्रोफाईल

दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. अर्थात महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई या संस्थेची स्थापना महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० अंतर्गत झाली. महाराष्ट्र राज्यातील सहकारी पणन संस्थांची ही शिखर संस्था असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. या संस्थेचे पंजीकरण (रजिस्ट्रेशन) मुंबई सहकारी कायदा १९२५ अंतर्गत झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संस्थेचे पंजीकरण दि. २५/११/१९५८ रोजी झाले आहे.